ग्रामपंचायत आंबुलगाची संपूर्ण माहिती
आंबुलगा हे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वसलेले एक ऐतिहासिक गाव आहे. या गावाला शेकडो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. गावाचे मुख्य उत्पन्न शेतीवर आधारित आहे.
ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी करते.
आमचे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य
ग्रामपंचायत अधिकारी
Gram panchayat Adhikari