अर्ज करा
सार्वजनिक माहिती

पारदर्शकता

वार्षिक अंदाजपत्रक व लेखा विवरण २०२४-२५

एकूण उत्पन्न

₹ 4,250,000

एकूण खर्च

₹ 3,820,000

शिल्लक निधी

₹ 430,000

उत्पन्न तपशील (Income)

अ.क्र.उत्पन्नाचा स्त्रोतरक्कम
1 राज्य शासन अनुदान ₹ 1,850,000
2 १४वा वित्त आयोग ₹ 1,200,000
3 घरपट्टी कर ₹ 480,000
4 पाणीपट्टी कर ₹ 320,000
5 व्यवसाय कर ₹ 150,000
6 इतर उत्पन्न ₹ 250,000
एकूण उत्पन्न₹ 4,250,000

खर्च तपशील (Expenditure)

अ.क्र.खर्चाचा शिर्षरक्कम
1 पाणी पुरवठा व देखभाल ₹ 950,000
2 रस्ते व पायाभूत सुविधा ₹ 1,100,000
3 स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य ₹ 680,000
4 पथदिवे व वीज खर्च ₹ 420,000
5 कर्मचारी वेतन व भत्ते ₹ 380,000
6 कार्यालयीन व इतर खर्च ₹ 290,000
एकूण खर्च₹ 3,820,000

टीप

वरील आकडे २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या आहेत. सविस्तर अहवाल व प्रमाणित लेखा परिक्षण दस्तऐवजांसाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा. माहिती अधिकार (RTI) अंतर्गत कोणतीही अधिकृत माहिती मागवण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे.